सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यावर अजित पवार बोलले.
उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
जालना जिल्ह्यात ओबीसी बांधवांचे साखळी उपोषण चालू होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून अंतरवाली सरटी येथेच या उपोषणाला सुरुवात होईल.
Mudhoji Raje of Nagpur position regarding Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचे (Maratha reservation) आंदोलन सुरु आहे. आज शनिवार 30 ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी केलीय. त्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव […]
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी वेळ मागितला.