- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
माढ्यात मोहिते-पाटलांचा डाव; रणजीत नाईक-निंबाळकरांची झोप उडणार!
“भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे” असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा करत होते. मात्र नुकतचं पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी शड्डूच […]
-
पाण्यासाठी कट्टर विरोधक बाळासाहेब थोरातांना पालकमंत्री विखेंची साथ !
अहमदनगरः समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून प्रखर विरोध होत आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांचा विरोध आहे. यातच उत्तरेकडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यास विरोध दर्शविला आहे. राजकारणात विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष नेहमीच पाहायला […]
-
Maratha Reservation:जातीनिहाय जनगणना करा आणि ज्यांना आरक्षण हवंय…; उदयराजेंनी हातच जोडले!
Udayanraje Bhosale : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून राज्यात मराठा-ओबीसी (Maratha) संघर्ष पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंच्या विरोधात सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकवटले. अशातच जरागेंनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. त्यांनी आज साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्याचं स्वागत केलं. […]
-
जखमी महिला पोलिसांची दखलही घेतली नाही, जाऊन विचारा काय झालं…; भुजबळांनी चाकणकरांना फटकारलं
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्दावरून मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजात संघर्ष पेटला. एकीकडे मनोज जरांगे हे सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसींच्या बाजून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आपली भूमिका जाहीर करत आहे. याशिवाय जरांगेकडून होत असलेल्या टीकेलाही भुजबळांकडून प्रत्युत्तर दिलं जातं आहे. कालच्या अंबड येथील सभेत तर भुजबळांनी अंतरवलीतील घटनाक्रम […]
-
“सहा जाती वगळून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करा; OBC नेत्याची मोठी मागणी
नागपूर : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातींना वगळून मराठा समाज मागास आहे का? याचा अभ्यास करावा. या सहा जाती आधीच ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करताना या जातींना वगळून सर्वेक्षण करावे, अशी मोठी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे […]
-
“मंत्री असून तुमचं ऐकलं जात नाही” : भुजबळांच्या ‘त्या’ आरोपाची रोहित पवारांकडून खिल्ली
Maratha Reservation : सध्या राज्यात आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यासाठी जालन्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यासह रोहित […]










