- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बीडमधील निष्पाप मराठ्यांवरील कारवाया दोन दिवसांत थांबवा अन्यथा… : जरांगेंचा सरकारला इशारा
बीड : हिंसाचाराच्या प्रकरणात जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. यात विनाकारण राजकारण होत असून आंदोलन करणाऱ्या गरीब पोरांना या प्रकरणात गुंतवले जात आहे. सरकारने दोन दिवसांमध्ये अशा कारवाया थांबवाव्यात, अन्यथा बीडमधील (Beed) समाज रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला दिला […]
-
“रामदास कदमांना गद्दारीचा मोठा इतिहास” : उत्तर-पश्चिम मतदारसंघावरुन शिंदेंचे ‘वाघ’ भिडले
मुंबई : रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना टोला लगावला आहे. रामदास कदम यांनी कीर्तिकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा खोचक सल्ला दिला होता. त्यावर किर्तीकर यांनी प्रसिद्धीपत्रक […]
-
‘तत्कालीन पालकमंत्री पूर आला म्हणून पळून जात होते’; उदय सामंतांचा परबांवर आरोप
Uday Samant On Anil Parab : रत्नागिरीत पुर आला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री पळून जात होते, असा आरोप मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मंत्री अनिल परबांवर(Anil Parab) केला आहे. चिपळूणमधील आयोजित कार्यक्रमात उदय सामंतांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ उडालीयं. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर […]
-
बीडमध्ये ऐन दिवाळीत पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल 181 जणांना बेड्या; 200 जण रडारवर
Maratha Reservation : काही दिवसांपूर्वी घडलेल्या जाळपोळींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत पोलिसांनी तब्बल 181 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुरू असताना बीड जिल्ह्यांत राजकीय नेत्यांची घरं अज्ञातांकडून जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर राज्यातून मोठी टीका झाली होती. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज […]
-
Sharad Pawar यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात लखोजीराव जाधवांचे वंशज मैदानात
पुणे : नामदेव जाधव यांचा सिंदखेडच्या लखोजीराव जाधव आणि माँ जिजाऊंशी कुठलाही संबंध नाही. ते तोतया आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करत सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांचे वंशज राजे गोपाल भगवानराव जाधव यांनीही लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हटले जाणाऱ्या नामदेव जाधव (Namdeo Jadhab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नामदेव […]
-
शरद पवारांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
Rohit Pawar On Sharad Pawar Cast Certificate: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध होत आहे. आरक्षणावरुन राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा ओबीसी दाखला असल्याचा दावा करण्यात येत […]










