- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
माझे घर जळत असताना साधे सायरनही वाजवले नाहीत, आमदार संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप
बीडः मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमध्ये जिल्ह्यात मोठी जाळपोळ झाली. आमदार संदीप (MLA Sandip Shirsagar) क्षीरसागर यांचे घरही जाळण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) कार्यालय जाळण्यात आले.या कार्यालयात आमदार रोहित पवार व संदीप क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी पोलिस प्रशासनावर […]
-
One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात! 12 दिवसांपासून होता फरार
One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी गणेश वाघ (Ganseh Wagh)अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक विभागाच्या अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (Nashik ACB)पथकाला गणेश वाघला अटक करण्यात यश मिळालं आहे. नाशिकच्या पथकानं लाचखोर अधिकारी गणेश वाघला आज सकाळी (दि.14) ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Ahmednagar District and Sessions Courts)हजर करण्यात आले असून […]
-
Namdeo Jadhav : मीच रक्ताचा वंशज, सिंदखेड-राजाच्या वंशजांना 10 कोटींची नोटीस पाठवणार!
Namdev Jadhav : आपणच राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांचे रक्ताचे वंशज असल्याचा दावा मराठी लेखक आणि व्याख्याते नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी केला आहे. महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपालराजे जाधव (Gopalraje Jadhav ) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना (Rohit Pawar) जे पत्र लिहिलं आणि त्यात जे आरोप केले, त्यावर […]
-
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं? 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार; जरांगे पाटलांचा इशारा
Manoj Jarange : मराठा समाजानं आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडीत काढला, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी म्हटलं आहे. राज्यातील (Maharashtra)सर्वच जिल्ह्यांमध्ये नोंदी सापडत आहेत. त्यामुळे 35 -40 टक्के लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)कोणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर आपण समाजासमोर मांडू असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा […]
-
Ajit Pawar यांची गोविंदबागेत अनुपस्थिती, सुप्रिया सुळेंनंतर पवारांचंही स्पष्टीकरण, म्हणाले…
Ajit Pawar : गेल्या कित्येक वर्षांपासून परंपरा असलेल्या गोविंदबागेतील दिवाळीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधान आले होते. त्या अगोदर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं होतं त्यात आता स्वतः शरद पवारांनी देखील अजित पवारांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार अमोल कोल्हे- दिलीप वळसे पाटील यांची […]
-
खासदार अमोल कोल्हे- दिलीप वळसे पाटील यांची भेट; काय आहे नेमकं भेटीचे कारण?
Amol Kolhe Dilip Walse Patil Meeting : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यात भेट झाली आहे. मंचरमध्ये वळसे पाटील- अमोल कोल्हे यांची भेट झाली आहे. (Maharashtra Politics) या दोघांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अमोल कोल्हे म्हणाले की, आज मंचर येथे सहकार […]










