- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘मदत करनेवाला बडा होता है, तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर…’; खडसेंचा मुख्यमंत्र्यांना फोन
Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात हलवलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. दरम्यान, बॉम्बे रग्णालयात सर्व तपासण्या केल्यानंतर खडसेंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन करून मदत केल्याबद्दल त्यांचे […]
-
थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरात खळाळलं; सतेज पाटलांचं पंपिंग स्टेशनवरच अभ्यंगस्नान
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन (Kalammawadi Direct Pipeline project) योजना अखेर पूर्ण झाली आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पातून काल (10 नोव्हेंबर) दिवाळीच्या पहिल्या दिवशीच पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला पाणी दाखल झाले. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्यासह शहरवासीयांनी गुलालाची उधळण करत आणि हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. […]
-
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ तारखेला मिळणार PM किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता
PM Kisan 15th Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची ताऱीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याद्वारे या योजनेच्या 15व्या हप्त्याच हस्तांतरण 15 नोव्हेंबर […]
-
बीड : महिन्याभरापूर्वी आयकरची धाड अन् आज भाजप प्रवेश : उद्योगपतीच्या राजकीय टायमिंगची चर्चा
suresh kute joins bjp : बीडच्या कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रेवश केला आहे. त्यांच्यै पक्षप्रवेशामुळं जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. Post Office Recruitment 2023: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट […]
-
Work From Home च्या जाळ्यात अडकताय? युवकाला घातला लाखोंना गंडा
Work From Home : तुम्हालाही वर्कफ्रॉम होम जॉबच्या (Work From Home) जाहिराती येत आहेत का? तर सावधान कारण त्यातून तुम्हाला गंडा घतला जाण्याचा दाट शक्यता आहे. करण अहमदनगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे वर्कफ्रॉम होम जॉब देण्याचा बहाणा करत एका युवकाला 12 लाख 36 हजार 267 रुपयांना फसविण्यात आले आहे. Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ […]
-
Sujay Vikhe यांचा पाठपुरावा अन् घरकुलांच्या लाभार्थ्यांना अंतिम हप्ता मंजूर…
Sujay Vikhe : खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा केला त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या घरकुल प्रकल्पातील 144 घरकुलांच्या अंतिम हप्त्याचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेतील लाभार्थी नागरिकांचे घरकुल बांधून पूर्ण होण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला होता. ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल मात्र […]










