- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
ऐन निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांना धक्का; राज्य सहकारी बँकेने महत्वकांक्षी योजना गुंडाळली
Ajit Pawar News : मुंबई : आजारी सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारच्या हमीवर कर्ज मंजूर करण्याची योजना राज्य सहकारी बँकेने गुंडाळली आहे. याबाबतचे पत्र बँकेने सहकार सचिव यांना पाठविले असल्याची माहिती आहे. साखर कारखाने अटींची पूर्तता करण्यास आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करत राज्य सहकारी बँकेने यापुढे कोणत्याही साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करता […]
-
Manoj Jarange : ठरलं तर! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange patil) राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याचे […]
-
Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अलर्ट
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे […]
-
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे, आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका…; उदयनाराजेंचं विधान
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. आरक्षणावरून मराठा-ओबीसी यांच्यातला संघर्ष तीव्र होत आहे. अशातच आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केलं. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. इंग्लंडला विश्वचषकात मिळाला […]
-
कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण फडणवीस-अजितदादांना नाही; मंदिर समितीचा निर्णय
पंढरपूर : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा, असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला होता. दरम्यान, महापूजेचा पेच सोडवण्यासाठी आज मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्तिकी पूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. रोहित पवार […]
-
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी, 4, 250 कोटींची तरतूद
Cabinet meeting decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात मराठा, धनगर आरक्षणाचे मुद्दे पेटले असतांना सरकारने धनगर (Dhangar) समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबवण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 4 […]










