- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट! दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार […]
-
Sujay Vikhe : ग्रामपंचायत रणधुमाळी! खासदार विखेंनी दिला विजयी उमेदवारांना ‘कानमंत्र’
Sujay Vikhe : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचातींच्या निवडणुका (grampanchayat election)पार पडल्या. निकालही जाहीर झाले. या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचं (BJP)वरचढ राहिल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो आहे. दरम्यान भाजपच्या विजयी उमेदवारांचे खासदार सुजय विखे Sujay Vikhe यांनी अभिनंदन केले. तसेच या उमेदवारांना विखेंनी कानमंत्र देखील दिला. जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थकी लावून जनतेच्या विविध अडचणी समजून […]
-
Letsupp Special : 30 वर्षांनंतर ‘जालना’ पुन्हा ठरणार OBC आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू
जालना : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन सुरु करणार आहोत, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. येत्या 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी मेळावा घेत याची सुरुवात होणार आहे, अशी घोषणा ओबीसी नेते आणि भाजपचे (BJP) माजी आमदार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केली. मुंबईत (Mumbai) ओबीसी समाजातील नेत्यांनी आज (7 नोव्हेंबर) मंत्री आणि ओबीसी […]
-
Video : अजितदादांचा हवाला देत भारत-पाक सीमेवरून CM शिंदेंची भुजबळांना समज
श्रीनगर : मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता महायुतीतचं महाभारत सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. आरक्षणावरून छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) घेतलेल्या भूमिकेनंतर आता सत्तेतील नेत्यांमध्येच एकमत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी (Shambhuraj Desai) भुजबळांवर कडक शब्दांत टीका करत अजितदादांनी वेळीच लक्ष घालत भुजबळांना आवरण्याचे आवाहन केले आहे. […]
-
छगन भुजबळांच्या नेतृ्त्वात OBC नेते एकवटले; 17 नोव्हेंबरपासून शिंदे सरकारविरोधात एल्गार
मुंबई : ओबीसी समाजातील सगळ्या नेत्यांनी निर्धार केला आहे. मरणाची लढाई लढावी लागली तरी चालेल. पण कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) आरक्षणाचं रक्षण करणारच, असा निर्धार भाजपचे (BJP) माजी आमदार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी व्यक्त केला. मुंबईत ओबीसी समाजातील नेत्यांनी आज (7 नोव्हेंबर) मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. यानंतर […]
-
Maratha Reservation : ‘यापैकी’ एका कागदावर नोंद सापडल्यास मिळणार ‘कुणबी’ प्रमाणपत्र
पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या समितीने आता राज्यभर काम सुरु केले आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या आणि कक्ष स्थापन केले आहे. या समितीची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी गतीने हे काम करावे, संबंधित विभागांनी या कामासाठी […]










