- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
आत्मपरिक्षण करावे! विधेयके अडवून ठेवण्यावर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना फटकारले
नवी दिल्ली : विधिमंडळात मंजूर झालेल्या विधेयकांवर राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी करावाई करावी, त्यांना विधेयके परत पाठविण्याचा अधिकार आहे. मात्र थोडे आत्मपरीक्षण करावे आणि ते जनतेने निवडलेले नाहीत हे समजून घ्यावे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यपाल विरुद्ध पंजाब सरकार वादावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehata) यांना […]
-
विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा धक्का, तीस वर्षांची सत्ता राष्ट्रवादीने उलथवली
Gram Panchayat elections : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचे निकाल निकाल होती आहे आहेत. यामध्ये भाजप पुन्हा राज्यातील नंबर एकच पक्ष ठरला आहे. तर भाजपपाठोपाठ अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसनेही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. तसेच पंढरपुरात भाजपचे […]
-
काटेवाडीत अजित पवारच ‘दादा’; शिंदे गटाकडून वळसे-पाटलांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
पुणे : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींमधील मतदानाची मतमोजणी होऊन निकालाची आकडेवारी समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. तर, राष्ट्रवादी (अजित पवार) गट दुसऱ्या क्रमांकावर, शिवसेना (शिंदे गट) तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस चौथ्या क्रमांकावर, ठाकरे गट पाचव्या आणि […]
-
रोहित पवारांना धक्का! कर्जत-जामखेडमधील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व
अहमदनगर : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) मतमोजणीला सुरुवात झाली असून आता निकाल हाती येत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी भाजपने 5 जागा जिंकल्या. नव्या […]
- Gram Panchayat Election Result :विवेक कोल्हेंचा विखेंना आणखी एक धक्का ! मोठी ग्रामपंचायत हिसकाविलीlive now
Maharashtra Gram Panchayat Election Result Update : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. तर, आमदार रोहित पवार (Rohit Pawar), खासदार डॉ. अमोल […]
-
आता एवढी दहशत माजवायची अन्… : थेट जरांगेंच्या गावातूनच भुजबळांचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध
जालना : आपलं दुःख असेल तर बोलायला पाहिजे. आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्याला दुःख असेल तरीसुद्धा आपण गप्पा जर राहिलो तर त्याला कोणी डॉक्टर भेटणार नाही, त्याला कोणी औषध देणार नाही. त्यामुळे आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करुन घ्यायचं, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी […]










