- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सख्खे मित्र बनले पक्के विरोधक! माजी IAS-IPS अधिकारी दोस्तांनी एकमेकांच्या विरोधात ठोकला शड्डू
राजस्थान निवडणुकीत अनेक वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. कुठे पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर कुठे सख्ख्या भावांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. राज्यातील बस्ती विधानसभेची जागा सध्या अशाच एका कारणामुले सर्वाधिक चर्चेत आहे. काँग्रेसने (Congress) या जागेवरून आयपीएस लक्ष्मण मीणा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने (BJP) निवृत्त आयएएस चंद्र मोहन मीणा यांना तिकीट […]
-
एक कोटी लाचेत नगरचा अधिकारी जाळ्यात : नांगरे पाटलांनी सांगितली कारवाईची इनसाईड स्टोरी
अहमदनगर : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहमदनगर आणि धुळे शहरांतीन दोन अधिकाऱ्यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईने दोन्ही शहरांत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी […]
-
Sambhaji Raje : समाजासाठी वेळ देणाऱ्या लोकांना ताकद देणं जबाबदारी; जरांगेंच्या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले…
Sambhaji Raje Chhatrapati : आपल्या जिवापेक्षा समाज मोठा असतो. समाजासाठी जो वेळ देतो, अशा लोकांना ताकद देणं, बळ देणं ही आपली जबाबदारी असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि राजर्षी शाहु महाराज (Rajarshi Shahu Maharaj)यांचे संस्कार आहेत असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation)मागणीसाठी […]
-
‘नगरमध्ये दुष्काळ जाहीर न करणं हे तर…’ : विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदावरुन रोहित पवारांना संशय
अहमदनगर : जिल्ह्याचा विचार केला तर आजच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना आणि खुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांचा जिल्हा असतानाही एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. कदाचित भावी मुख्यमंत्री म्हणून महसूलमंत्र्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, त्यामुळे त्यांचा पत्ता परस्पर कट करण्याचा तर हा कट नसावा ना? असा संशय व्यक्त करत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार […]
-
Ahmednagar News : मराठवाड्याला पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून ‘या’ भागांमध्ये जमावबंदी…
Ahmednagar News : भंडारदरा(Bhandardara)/निळवंडे धरणातून (nilwande dam)पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून (Pravara River)सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. यादरम्यान प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यामधील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर भागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील (Sudhir Patil)यांनी जमावबंदी आदेश (Prohibition order)जारी केले आहेत. राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकवला अन् आता […]
-
Ahmednagar News : नगर-आष्टी रेल्वे आग संशयाच्या भोवऱ्यात; सदस्यांनी केली ‘ही’ मागणी
Ahmednagar News : नगर आष्टी या रेल्वेला काही दिवसांपूर्वी आग (Ahmednagar News) लागली होती. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा प्रकार सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर या घटनेची चौकशी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी […]










