Eknath Shinde Speak On Riot : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यातील दोन तालुक्यात पुन्हा एकदा जातीय दंगल झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच दंगलीच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस पाऊले उचलली आहे. तसेच या दंगलीतील दोषींवर कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. […]
कोरोना काळात महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली असून आढावा आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही […]
विठुरायाच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी पंढपूरात 5 हजार विशेष बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी @msrtcofficial ने राज्यभरातून ५ हजार विशेष […]
Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील ही गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. मात्र तिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. […]
Ekanath Shinde MLA Group : कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल नुकताचं लागला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा पराभव झाला आहे. ही निवडणुक भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. दोन्ही पक्षाने या निवडणुकीत आपल्या दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी उतरवले होते. पण यावेळी जनतेने भाजपला साफ नाकारले व काँग्रेसच्या पारड्यचात विजय टाकला […]
राज्याच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सुटलेला नसतानाच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलंय. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद (whip) भरत गोगावले यांची नियुक्ती बेकादेशीर ठरवल्यानंतर भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) केलं आहे. राहुल नार्वेकर नूकतेच लंडनहुन मुंबईत दाखल झाले असून लंडनहुन परतताच त्यांनी हे विधान केलं आहे. Aryan Khan […]