मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका काँग्रेस नेत्याला धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ट्विटरवरुन धमकी देण्यात आली आहे. “दाभोलकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये […]
Dhananjay Munde : ‘मी अनेक वर्षांपासून बीडच्या मातीत काम करतोय. मी या मातीशी माझं नात कधीही तुटू दिलं नाही. अनेक वाईट प्रसंग माझ्या आयुष्यात आले पण मी कधीही माझी माती सोडली नाही. मी 2014 सह अनेक निवडणुका हारलो पण माझ्यासाठी हार-जीत महत्वाची नाही. जनतेच्या मनात असणं महत्वाचं आहे. मत मिळतील नाही मिळतील. पण तुमची नियत […]
Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थैमान घालत असलेला पाऊस आता कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल, परंतु राज्यभर रिमझिम पाऊस सुरूच राहील. मुबईच्या नागरिकांना तरी तूर्तास पावसापासून सुटका नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, […]
Chaturvedi Vs Shirsath : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये अद्यापही चांगलीच धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नूकतीच उद्धव ठाकरेंनी(Udhav Thackeray) एका मुलाखतीत शिंदे गटाच्या आमदारांवर घणाघात केला होता. त्यानंतर ठाण्यात हिंदीभाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी(Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. त्यावरुन […]
Sharad Pawar : ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतल्या वाय.बी. सेंटरमध्ये उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तीन नेते पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं […]
Sambhaji Bhide On Mahatma Phule : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भिडेंच्या अटकेची मागणी होऊ लागली. भिडेंवर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्याचे पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले होते. मात्र अद्यापही संभाजी […]