मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता दक्षिण भारतात पक्षविस्ताराला सुरुवात केली आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी नुकताच दक्षिण भारताचा दौरा केला. यावेळी तामिळनाडूतील शिवसेना प्रभारी अँड. राजेश कुमार आणि केरळ राज्यप्रमुख अँड. हरीश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये तिथल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्यस्तरीय बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. याबाबत शिवसेनेने ट्विट करुन माहिती […]
मुंबई : पाटना आणि बंगळूरुनंतर इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. मात्र अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. काही पक्षांकडून 25 आणि 26 ऑगस्ट या तारखांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्यस्त दौऱ्यांमुळे या तारखेवर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीची आगामी बैठक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त […]
Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : ठाण्यात काल शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हिंदी भाषकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 2024 ची आपली संधी हुकली तर हा देश नालायकांच्य आणि हुकुमशहांच्या हातात जाईल अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेचा समाचार […]
Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आठ आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर आता काँग्रेसचं घर लवकरच फुटेल, असा दावा सत्ताधारी गटाचे आमदार करत असतानाच भाजप खासदाराने वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेसच्या आमदारांत अस्वस्थता आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे आमदार […]
Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थैमान घालत असलेला पाऊस आता कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर ऑगस्ट […]
Satara Accident News : राज्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल बुलढाण्यात मलकापूरजवळ दोन खासगी ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका दुर्घटनेची बातमी येऊन धडकली आहे. पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा […]