Dhananjay Munde on NCP Crisis : राज्याच्या राजकारणात 2 जुलै हा दिवस अविस्मरणीय राहिल. कारण या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली. अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकवत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर आणखी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश होता. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच शब्द […]
Chandrashekhar Bawankule : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राजकीय भूकंप घडवला होता. शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकवले. अजित पवार सध्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. यानंतर काँग्रेसमध्येही अशीच फूट पडण्याच्या […]
Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मलकापूर येथे दोन खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रॅव्हल बस समोरासमोर धडकल्या. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर ही दुर्घटना घडली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघात भीषण असल्याने […]
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्यांनी काल विधीमंडळात भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडेचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सरकारकडे […]
Ahmednagar News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रातही आपले पाये रोवली आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी घरच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आता माजी आमदार भानूदास मुरकुटेंनीही बीआरएस पक्षाची माळ गळ्यात बांधली आहे. बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर भानुदास मुरकुटेंनी माध्यमांशी संवाद साथला आहे. जिल्ह्यातच मर्यादित न राहता संपूर्ण […]
पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे जबरी चोरी करतांना गावठी कट्टयातून वृध्दावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अहमदनगर – सोलापुर रोड, चाँदणी चौक येथे अहमदनगर एलसीबी टिम’ने वेशांतर करुन सापळ लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मिलींद ऊर्फ मिलन्या ईश्वर भोसले वय 25), कोमल मिलिंद भोसले (वय 20 दोघेही रा. बेलगांव, ता. कर्जत) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. (He came […]