Irshalwadi landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळली. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य केलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा असून 50 ते 60 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजही एनडीआरएफनेबचावकार्य केलं. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या घटनेवर आज […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून भाजपात गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत जिल्हाअध्यक्ष निवडीवरून भाजपात धुसपुस सुरु असल्याचं दिसतंय. हे होत असताना शिंदे गटाच्या आमदारांच्या निधीला प्राधान्य दिल्याची भावना उफाळून येत होती. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने भाजपात अनेक आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली […]
Amit Thackeray In Ahmednagar : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक राजकीय पक्ष आता मोर्चे बांधणी करू लागले आहे. यातच सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान नगर शहरात त्यांचे आगमन होण्यापूर्वीच मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र आता याच पोस्टरबाजीवरून पक्षातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला […]
Raigad Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेसाठी एनडीआरएफचे जवान देवदुतच ठरले आहेत. या महिलेची मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल 36 तासांची झुंज यशस्वी झाली आहे. या महिलेला एनडीआरएफच्या जवानांनी जिवंत बाहेर काढले असून या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत […]
Chandrashekhar Bawankule : संशयाच्या वातावरणात विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही. कुणावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत विश्वासाचं वातावरण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता ठरेल असं मला वाटत नाही. कारण अनेकांना अशी भीती आहे की जो विरोधी पक्षनेता होतो तो सरकारी पक्षात उडी मारतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता कुणाला करायचं. एकदा त्यांच्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप चेक करावा […]
अहमदनगर – पोलीस दलात कार्यरत असलेल्या मुलाचे व सेवानिवृत्त सुनेचे कोरोनामध्ये निधन झाले. आपल्या निधन झालेल्या मुलाच्या जागेवर आपल्या नातवाला अनुकंपा तत्वावर (On compassion) हजर करून घ्यावे अशी विनंती एका आजीने केली. मात्र याबाबत पोलील दलाकडून सातत्याने टाळाटाळ करण्यात येते आहे. अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे, शासनाकडे व महासंचालकाकडे विनंती अर्ज देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई […]