Irshalwadi Landslide Rescue Operation : खराब हवामानामुळे इर्शाळवाडीत थांबविण्यात आलेले बचावकार्य आज पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या दुर्घचटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारपर्यंत मृतांचा आकडा 12 होता. अजूनही 100 पेक्षा जास्त लोक या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील […]
Raigad Irshalwadi landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरानंतर बचावकार्य थांबविण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये आणखी लोक अडकलेले आहेत. त्यामुळे मृताचा आकडा वाढणार आहे. इर्शाळवाडीला मंत्री, राजकीय नेते भेट देत आहे. या दुर्घटनेनंतर आता वनविभागावर आरोप होऊ लागले आहेत. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांनी वनविभागावर आरोप सुरू केले आहेत. त्यात […]
Amit Thackeray : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्याच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यामध्ये अद्यापही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता या घटनेवर आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना […]
गडचिरोली – अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले. त्यानंतर 5 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी एक पत्रक प्रकाशित केले असून सूरजागड येथील लोहखाणीला खाणीला धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून जोरदार टीका केली. तसेच तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या कृत्याची किंमत […]
Irshalwadi landslide : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला आहे. काल रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. दरड कोसळल्याने आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झालेत. सुमारे 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. मुसळधार पावसामुळे काही वेळापूर्वी शोधमोहीम थांबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार अजूनही आमच्या सोबत येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार आमचे गुरु आहेत, ते लवकरच आम्हाला समर्थन देतील. आम्ही आमच्या आशा सोडलेल्या नाहीत. ते आमच्यासाठी वडिलांच्या समान आहेत. त्यांच्या दारात जाऊन आशीर्वाद घेण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया […]