Ahmednagar News : कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. आहे. या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा झाली […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील (Nagaland) सर्व 7 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एक पत्रक काढून या सर्व आमदारांनी आज (20 जुलै) त्यांची भूमिका जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही अजित पवार यांना समर्थन […]
MLA Nilesh Lanke : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरु असून लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघाचे प्रश्न अधिवेशनात मांडत आहे. यातच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी आपला मतदार संघ पारनेरसह नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान शासनाने जाहीर केले मात्र ते […]
MLA Sangram Jagtap : कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. आहे. या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्यावतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले. तसेच त्यांच्यासोबत कोपरगाव मतदार […]
Shalinitai Patil : मी पहिल्यापासूनच काँग्रेसची कार्यकर्ती होते. 1957 मध्ये मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळेला मला काँग्रेसचे जिल्हा लोकल बोर्डाचे तिकीट मिळाले. मी निवडून आले. त्यानंतर 1962 मध्ये पहिली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. जिल्हा परिषदेचं सदस्यत्व आपोआप मिळालं. त्यानंतर लगेच 1972 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकांचा निकाल आला. त्यावेळी वसंतराव नाईकच मुख्यमंत्री […]
Ahmednagar News : नगर शहरातील कल्याण महामार्गावरून एका दारूच्या कंपनीचा मोठा अवैध साठा पोलिसांनी ताब्यात घेत घेतला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्ब्ल 27 लाख रुपयांचे 150 दारूचे बॉक्स जप्त केले आहे. पोलिसांनी यापकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यात दारूचा महापूर वाहणार तोच पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा डाव हाणून […]