Assembly Monsoon Session 2023 : अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील 75 महत्वाचे प्रश्न काढा. ते 75 प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन त्यासाठी तरतूद करा. नुसते स्मारक बांधून भागत नाही. मराठवाड्याच्या अनुशेष भरुन काढण्यासाठी काही तरी निर्णय झाला पाहिजे. सरकारने हा निर्णय घेतला तर अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याला फायदा होईल, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान सभेत […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आमनेसामने आले. अधिवेशन काळात नियमानुसार हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आले होते. विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून गोऱ्हे याही सभागृरहात हजर होत्या. यावेळी सभागृहात घडलेल्या एका प्रसंगाची चांगलीच चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज […]
Maharashtra Assembly Session : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे विरोधकांचं संख्याबळ कमी झालं असलं तरी विरोधक आक्रमक दिसत आहेत. आजच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली. त्यासाठी निमित्त ठरले एप्रिल महिन्यात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे. त्याचं झालं असं, […]
दिल्ली : भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची काल (18 जुलै) बैठक पार पडली. भाजपचे जवळपास 38 मित्रपक्ष बैठकीत सहभागे झाले होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र या बैठकीनंतर दिल्लीत अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत खास बैठक पार पडली असल्याची माहिती […]
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बारामतीचा (Baramati Loksabha) बालेकिल्ला सर करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा, उमेदवार चाचपणी, अजितदादांना सोबत घेणे यानंतर आता भाजपने बारामतीसाठी स्वतंत्र शिलेदार नेमला आहे. भाजपने पुणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण (बारामती) म्हणून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते वासुदेव काळे यांची नियुक्ती केली आहे. काळे […]
Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे काल दिल्ली येथे एनडीएच्या बैठकीसाठी उपस्थित होते. तर शरद पवार हे बंगळुरु येथे विरोधकांच्या बैठकीसाठी गेले होते. पण यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर येते आहे. शरद पवार यांना अनौपचारिकरित्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर […]