मुंबई : अजित पवार यांना बंडात साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही कारवाई केली आहे. एका पत्राच्या माध्यमातून सुळे यांनी ही शिफारस केली होती. पटेल आणि तटकरे हे काल अजित पवार […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गटातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. कालच्या बंडानंतर आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून अनिल पाटील […]
NCP Political Crises : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बाह्या सरसावून मैदानात उतरले आहेत. बंडाला 24 तास होण्यापूर्वीच त्यांनी थेट कराड गाठून दिवगंत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना जागा दाखवून देणार असल्याचे सांगितले. यानंतर साताऱ्यात बोलताना पवार यांनी महाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्याविषयी माहिती दिली. (Sharad […]
Jayant Patil in Action : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला […]
Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यापासून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार म्हणजे पक्ष नाही असा थेट इशारा दिला आहे. आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही, कोणालाही अपात्र करणार नाही. मी त्या रस्ताने जाणार नाही, असे […]