उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही घोषणा केलीय. आज सकाळीच अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत सुनिल तटकरे यांची अजित पवार गटाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. यासंदर्भात अद्याप अजित पवारांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा […]
Rohit Pawar on NCP Political Crises : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवारांनी स्वत: दंड थोपटत रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांशी लढण्यासाठी पक्षात असलेल्या नवख्या तरुणांना संधी देत असल्याचं दिसून येत आहेत. शरद पवार आज कराडमधील माजी मुख्यमंत्री य़शवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रतिक पाटील, रोहित पाटील यांच्यासह […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी अजितदादांचा हात धरत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला. यात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील आघाडीवर होते. ते अजित पवार यांच्या शपथविधीला देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काहीही न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, कालच्या बंडखोरीनंतर आता त्यांनी घुमजाव करत ‘मी […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच जिल्ह्यातील तिसगाव तालुक्यामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या भर चौकात एक तरुणीची टवाळखोराकडून छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. #तिसगाव तालुका पाथर्डी येथे शाळेत जाताना एका मुलीची छेड-छाडीची घटना घडल्याचे समजले. शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.अशा […]
मुंबई : दहशतवाद्यांशी व्यवहार आणि मनी लॉंड्रिंग केल्याच्या आरोपांमध्ये तुरुंगात असलेल्या नबाम मलिक यांचा पाठिंबा शिंदे-फडणवीस सरकार घेणार का असा सवाल सध्या विचारला जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील अनेक समीकरण बदलली आहे. राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार सध्या अजित पवार यांच्यासमवेत आहेत. तर 12 आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. या आमदारांशिवाय 8 आमदार […]