नाशिक : आम्ही कालपर्यंत सोबत होतो, तर चांगले मात्र आज अचानक एवढे वाईट झालो का? असा सवाल मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उपस्थित केला आहे. आज शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) निमित्ताने नाशिकमध्ये शिंदे गटाच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत […]
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती शहरातील 12 जानेवारी 2022 रोजी राजापेठच्या उडान फुलावर युवा स्वाभिमांच्या वतीने पुतळा बसवण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर आज आमदार रवी राणा यांनी त्याठिकाणी अस्थायी पुतळा बसवुन त्याचे पुजन करून आरती सुद्धा करण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या […]
Amit Shah vs Uddhav Thackeray : निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नावाने मते मागितली. सत्ता मिळाल्यानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले. पक्ष कोणता मोठा होता हे सर्वांनाच माहिती होते. मात्र,आता परिस्थिती बदलली आहे. खरी शिवसेना (Shivsena) धनुष्यबाणासह भाजपबरोबर (BJP) आली आहे. आता आम्हाला बहुमत नको आहे तर संपूर्ण विजय पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व 48 जागा […]
मुंबई : उभ्या हिंदुस्थानंचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. शिवजयंतीचा उत्साह प्रत्येक मराठी बांधवाच्या चेहऱ्यावर देखील दिसून येत आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शिवरायांना मानवंदना दिली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील इस्राईलचे राजदूत (Ambassador of Israel) कोबी शोशनी यांच्यावतीनेही शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात […]
मुंबई : मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, मला काँग्रेससोबत जाण्यासाठी भाजपनेच प्रवृत्त केल्याचा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारसर राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ठाकरे बोलताना म्हणाले, सध्या हिंदुत्ववादावरुन लोकांना मुर्ख […]
Thane News : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (Shivsena) नाव व धनुष्यबाण चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद रविवारी दिवसभर राज्याच्या राजकारणात पडसाद उमटत होते. राज्य सरकारमधील मंत्री पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही राऊत यांनी […]