Ram Shinde vs Rohit Pawar : आमदार राम शिंदे (Ram Shinde)आणि आमदार रोहित पवार (Rohit) यांच्यात अलीकडे टोकाची राजकीय स्पर्धा वाढली आहे. कामांचे श्रेय घेण्यावरून कार्यकर्ते फोडण्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात. अलीकडे एका व्यासपीठावर येणेही ते टाळतात. इतकेच नव्हे तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेही टाळले जाऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोघांतील राजकीय पाठलाग संपत नसल्याचे दिसून […]
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. या निणर्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका करण्यापासून सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला आहे. भाजपच्या अकौंटवरून […]
Cantonment Board Elections : देशभरातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचा (Cantonment Board Elections) कार्यक्रम रक्षा मंत्रालयाने अखेर जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे (Pune), खडकी, अहमदनगर, औरंगाबाद आणि देवळाली कँटोन्मेंट बोर्डांचा (Ahmednagar Cantonment Board) समावेश आहे. बोर्डासाठी ३० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कँटोन्मेंट […]
Eknath shinde : निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना (Shivsena) पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे.आता एकनाथ शिंदे हे शिवसेना अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे आता शिवसेना भावनावर दावा करतात का ? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर दावा केला होता. त्यावेळी […]
काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक प्रश्न तयार झाले आहेत. त्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिकिया येत आहेत. भाजपचं ट्विटर अकौंटवरून देखील यावर टीका करण्यात आली आहे काम फत्ते […]
अहमदनगर : दूध उत्पादकांच्या मान्य केलेल्या मागण्यांची प्रभात दुध कंपनीने (Prabhat Milk Company) अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल, असा कडक इशारा दूध उत्पादक शेतकरी समितीने (Milk Producing Farmers Committee) दिला आहे. प्रभात दूध कंपनी संदर्भात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चेत दुध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास संघर्ष अटळ असल्याचेही सांगितले. प्रभात दुध […]