Ashok Chavan : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपात (BJP) येण्याची ऑफर दिली होती. यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकारणात सगळेच माझे मित्र आहेत. मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे देखील माझे मित्र आहेत. पण त्यांनी दिलेली ऑफर मला मान्य […]
मुंबई : एसटीच्या विलीनकरणासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे हात कोणी बांधले आहेत काय? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येत्या अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरणार असल्याचंही पटोल यांनी सांगितलं आहे. पटोले पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार कर्मचाऱ्यांचे पगार करु शकत नाही, त्यामुळे कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब असून […]
अहमदनगर : नाशिक विभागाच्या विभाजनाच्या घोषणेनंतर आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचही विभाजन करण्यासंदर्भातील हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभागात अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नवा विभाग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जळगाव पारोला इथं पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलाचा आज राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. मागील काही काळापासून प्रतीक पाटील (Pratik Patil) राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा होती, याच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांनतर आता प्रतीक पाटील यांची नेमणूक कारखान्याच्या चेअरमनपदी […]
पुणे : तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा सणसणाटी आरोप आज खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेतच केला. हा आरोप खूपच गंभीर आहे. तुरुंगातच जर कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होत असेल, तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया हेमंत देसाईं (Hemant Desai ) यांनी यावेळी दिली. एका […]
काही दिवसापूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष म्हणून निवडून आले. पण सत्यजित तांबे यांची उमेदवारी आणि त्यांनतरचा वाद यामुळे सत्यजित तांबे मोठ्या चर्चेत आले होते. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्षच राहणार असल्याचं जाहीर केलं. तरिही काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित काँग्रेसमध्ये परत येतील, असा आशावाद व्यक्त […]