सध्या कोल्हापूर एस टी को ऑप बँक निवडणुकी रणधुमाळी सुरु आहे. या निवडकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna-sadavarte) देखील मैदानात उतरले आहेत. आज कोल्हपूरयेथे पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्तेनीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष केले. (Sharad Pawar Ideological Virus, […]
Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच सरकारने शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर श्रीरामपूरमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून शनिवारी (दि.17) श्रीरामपूर बंद ठेवण्यात येणार आहेत. या प्रकारावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : दोन दिवसांपूर्वी आळंदीत दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्च करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमलटे होते. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लाठीचार्ज झालाच नाही, असं सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी बाब असून या घटनेच्या निषेधार्थ व नैतिक […]
Devendra Fadnavis : शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून सुरू झालेला राजकीय वाद. विरोधकांकडून होत असलेले हल्ले. शिंदे गट आणि भाजप नेते कार्यकर्ते यांच्यात सुरू असलेले शाब्दिक युद्ध अन् पोस्टर वॉर. खुद्द फडणवीस यांनी काल रद्द केलेले दौरे अन् कार्यक्रम. या घडामोडींमुळे शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट येईल असे अंदाज बांधले जात होते. मात्र, आज पालघर येथील शासन […]
BRS Party Office in Nagpur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र त्यानंतर आता विदर्भाकडे पक्षाने मोर्चा वळवला आहे. पक्षात नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची इनकमिंग तर सुरू आहेच पण, आता पक्ष कार्यालयही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या […]
Ahmednagar Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. नगर जिल्ह्यात या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला मोठा हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी काल हैदराबाद येथे चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची भेट घेत बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात […]