Sanjay Gaikwad replies Anil Bonde : देशात मोदी महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाच्या एकाच जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच वगळण्यात आल्याने भाजपचे नेते कमालीचे नाराज झाले. त्यानंतर चूक लक्षात येताच आज फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात देण्यात आली. मात्र, अजूनही जाहिरातींची चर्चा सुरूच आहे. ही जाहिरात कुणी […]
Solapur Crime : अक्कलकोटचे भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (sidramappa-patil) यांचा मुलगा रमेश पाटील याला पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो फरार होता. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी (Police custody)सुनावली आहे. 2014 मध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे (gurunath-katare)यांचा रात्रीच्यावेळी मार्चला मिलजवळ निर्घृन खून […]
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात एन्ट्री घेतली आहे. आता त्यांच्या पक्षाने नगर जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नगरमधील काही दिग्गज राजकीय नेते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येत आहे. शेलार यांनी आतापर्यंत […]
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy Update) वेग मंदावला आहे. मागील तीन दिवसांपासून चक्रीवादळाची अधिक हालचाल झालेली नाही. या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. माणिकराव […]
Girish Mahajan on Shivsena Advertisement : देशात मोदी महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाच्या एकाच जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच वगळण्यात आल्याने भाजपचे नेते कमालीचे नाराज झाले. त्यानंतर चूक लक्षात येताच आज फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात देण्यात आली. मात्र, अजूनही जुन्याच जाहिरातीची चर्चा सुरू आहे. ही जाहिरात […]
Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दादरमध्ये त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. आव्हाड यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद […]