छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने सासूसमोरच पत्नीचा गळा दाबत तिला संपवण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलेलं असतानाच जरांगे पाटील यांनीच भूमिका स्पष्ट
Ashti Nagar Panchayat : बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील नगरपंचायत निवडणुकीतील (Ashti) बोगस मतदाराच्या अहवालावर कारवाईबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी 14 ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करावं अन्यथा शासनाचे काहीही म्हणणेंनाही, असं समजून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये (1 नोव्हेंबर 2023) […]
शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं, त्यावर प्रतिक्रिया देताना आता वंचित बहुजन आघाडीकडून हल्लाबोल केलाय.
राज्यात मराठा आंदोलन सक्रिय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी ओबीसी पॉलिटिक्सची चुणूक दाखवली.
CM Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : आजपर्यंत राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) ईव्हीएम मशीनबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या, तरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही असे वक्तव्य केलेले नव्हते. उलट, पवारांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितले (Election Voting Scam) आहे की, ईव्हीएमवर आरोप करणे चुकीचे आहे. मात्र, राहुल गांधींच्या भेटीनंतरच शरद पवार मतदान प्रक्रियेत बदलाबाबत अचानक […]