Dhananjay Munde सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले
“पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याच अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी […]
Maharashtra Legislative Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना (Assembly Elections 2024) आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर […]
कुणामुळे मंत्रिपद हुकलं, नेतृत्वाचा यात काही रोल आहे का या प्रश्नांची उत्तरे मुनगंटीवार यांनी लेट्सअप मराठीला दिली आहेत.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीकविमा घोटाळा झाला याचा पाडाच विधानसभेत वाचून दाखवला होता. त्यानंतर कृषीमंत्री
धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.