येत्या चार-पाच दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आमचे प्रश्न सोडवा. अन्यथा या गोष्टीला फडणवीस जबाबदार असतील असं जरांगे म्हणाले.
वडिलांसह शहरात येत असलेल्या गेवराई तालुक्यातील सचिन भागवत पानखेडे (३१) या तरुणाचा सुसाट हायवाखाली चिरडून मृत्यू झाला.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं.
नगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी नेवासा फाटा येथे काही लोक अमरण उपोषणास बसणार आहेत.
'दिव्याज फाऊंडेशनच्या अमृता फडणवीस समुद्रावरील कचरा साफ करतात हे अत्यंत चांगलं काम करता. त्यांनी आता आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा.