काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले, महाविकास आघीडकडून शिवसेनेला पारनेर-नगर विधानसभा मिळेल.
शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलचं झापलं आहे.
राज्यातील नगरपंचायती, नगरपालिकांच्या नगराध्यक्षाच्या कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आला आहे.
शरद पवारांना अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पवारांनी निळ्या रंगाचं उदाहरण देत अजितदादांना टोला लगावला होता.
संजय राऊत लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार.