ठाकरे गटाच्या ( Thackeray Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तसेच शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाची काल अंधेरीमध्ये सभा होती. अंधेरी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन […]
Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर देशातील राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यात आता आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपने सीबीआयमार्फत घेराव घालून मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. पण ही […]
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान आमदार नसतानाही ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाल्याने […]
मुंबई : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केल्याच्या प्रकरणाने देशातील राजकारण तापले आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक होणार हे खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं दिसंत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेने राष्ट्रीय पातळीवर राजकारण तापू लागलय. भाजपावर (bjp) विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना […]
मुंबई : मराठी भाषा गौरव दिन आज २७ फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. (marathi bhasha gaurav din) कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. आता मराठी जनांची आपल्या भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा ही मागणी आहे. (Marathi Rajbhasha Din 2023) आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज […]