अकोल्यात कृषी विभागाच्या कथित धाडीप्रकरणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या कथित धाडीच्या पथकामध्ये सत्तारांचा पीए असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, तो माझा पीए नसल्याचा दावा सत्तारांनी केला मात्र, त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय दौऱ्यात त्याचं पीएचा उल्लेख असल्याचं स्पष्ट झालंय.त्यामुळे आता अब्दुल सत्तार अडणीत येणार असल्याचं बोललं जातंय. Meera […]
Raju Shetti : शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयांत पीक विमा योजना अशा काही योजना आहेत. तसेच अतिवृष्टीग्रस्त अनुदान देण्याचा निर्णयही जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र या योजनांचा लाभ मिळाला नसल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस आज रामटेकमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार माध्यमांना काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेले. त्यामुळे अजितदादा नाराज आहेत अशा बातम्या चालल्या. या बातम्यांचे खंडन राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केले. त्यानंतर स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
Ajit pawar replies Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी मोठा निर्णय जाहीर केला. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड जाहीर केली. त्यानंतर या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपाच्या नेत्यांनी तिरकस प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया देत ही निव्वळ […]
Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षांसोबत महाराष्ट्राची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र पक्षात छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे […]