Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या भेटीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावरुन त्यांच्यावर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. […]
Gulabrao Patil On Uddhav Thackery : चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी […]
Sanjay Raut on Eknath shinde : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून उद्धव ठाकरेंनी देखील पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेत […]
Desai Vs Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत भेट घेत तब्बल सव्वा तास चर्चा केली. या भेटीवरून एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे हे ‘सिल्वर ओक’वर जाऊन शरद […]
Sharad Pawar : महाविकास आघाडीत समन्वय राहावा, मतभेद उघडपणे समोर येऊ नयेत आदी विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील बैठक अखेर संपली आहे. जवळपास सव्वा तास चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय […]
BJP On Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्याबद्दल भाजप (BJP)नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी वादग्रस्त दावा केला. त्यावरुन वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बाबरी (Babri)पाडल्याच्या वादातून चंद्रकांत पाटलांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुनावलं होतं. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, बावनकुळे वगैरे माझ्या […]