मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना तमासगीर असे संबोधत जोरदार टीका केली होती. या टीकेला आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी या मुद्द्यावर आधिक भाष्य करणे टाळले. सावंत यांनी केलेल्या टीकेवर त्यांना प्रश्न विचारला असता पडळकरांनी हसत ‘जाऊ द्या, त्याला नंतर ठोकू’ असे उत्तर […]
मुंबई : शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल भाव ६ ते ७ हजार रुपये मिळावा म्हणून आताचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दहा वर्षांपूर्वी आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर मला सतत फोन करून गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना बोलवून माझे उपोषण थांबवा. आता माझी चड्डी पिवळी होऊ लागली आहे, अशी गिरीश महाजन मला विनवणी करत होते. […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून मुंबई ( Mumbai ) येथे सुरु झाले आहे. आज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची प्रश्नाविषयी चर्चा सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांना चांगलाच टोला लगावला आहे. आमचे सरकार हे घेणारे सरकार नसून सढळ हाताने देणारे सरकार आहे, अशा […]
मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार वाद झाले. विरोधकांनी केलेल्या मागण्यांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत असतानाही विरोधकांची गोंधळ सुरू होता. विरोधक मुख्यमंत्री शिंदे यांना काही बोलू देण्याच्या मनस्थितीत नव्हते.गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला. तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर कांद्यावरून हक्कभंग आणाच, […]
नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं (Election Commission)शिवसेना (Shivsena)हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय (Shiv Sena Office in Parliament)देखील शिंदे गटाला (Shinde Group)देण्यात आलं. आता शिदे गटाकडं हे कार्यालय आल्यानंतर त्याचा चेहरामोहराचं बदलल्याचा पाहायला मिळतोय. या कार्यालयातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे […]
सुप्रीम कोर्टातील राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सलग सुनावणी सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. सध्या लंच ब्रेकसाठी कोर्ट थांबलं आहे, ब्रेकनंतर पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. […]