Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच सरकारने शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर श्रीरामपूरमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून शनिवारी (दि.17) श्रीरामपूर बंद ठेवण्यात येणार आहेत. या प्रकारावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
Nitesh Rane on Sanjay Raut : भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले नितेश राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोप रोज पाहाया मिळतात. त्यामध्ये अत्यंत खालच्या भाषेत केली गेलेली टीका पाहता. राज्यातील राजकारणाचा स्तर खालावत चालल्याचे दिसून येते मात्र आपण संजय राऊतांवर हा हल्लाबोल का? करतो यावर स्वतः […]
Nitesh Rane on Love Jihad : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले नितेश राणे यांनी लव्ह जिहाद हा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र त्यांनी हा विषय एवढा लावून का धरला आहे? यावर त्यांना लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप सभा’ या मुलाखत कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली लव जिहादबाबतची भूमिका […]
Devendra Fadnavis : शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून सुरू झालेला राजकीय वाद. विरोधकांकडून होत असलेले हल्ले. शिंदे गट आणि भाजप नेते कार्यकर्ते यांच्यात सुरू असलेले शाब्दिक युद्ध अन् पोस्टर वॉर. खुद्द फडणवीस यांनी काल रद्द केलेले दौरे अन् कार्यक्रम. या घडामोडींमुळे शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट येईल असे अंदाज बांधले जात होते. मात्र, आज पालघर येथील शासन […]
BRS Party Office in Nagpur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र त्यानंतर आता विदर्भाकडे पक्षाने मोर्चा वळवला आहे. पक्षात नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची इनकमिंग तर सुरू आहेच पण, आता पक्ष कार्यालयही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या […]
Ahmednagar Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. नगर जिल्ह्यात या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला मोठा हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी काल हैदराबाद येथे चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची भेट घेत बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात […]