Narayan Rane On Aaditya Thackeray : देशाचे केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. आज मुंबई येथे पंतप्रधान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांना आदित्य […]
गेल्या काही दिवसापासून राज्यात पडद्यामागे अनेक घडामोड़ी घडत असल्याच्या चर्चा आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील एकनाथ शिंदे यांचे सरकार जाऊन राज्यात नवीन सरकार येईल त्यात राष्ट्रवादी भाजप सोबत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी भाजपसोबत नाही गेली तरी राष्ट्रवादी पक्षातील एक गट भाजपसोबत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच त्यांनी […]
Many NCP and Congress MLAs are in touch : 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या (Lok Sabha and Vidhan Sabha) तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता पुढील वर्षातही लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यात नेतृत्वासाठीचा छुपा संघर्ष […]
“आमच्या बंडाला आता नऊ महिने होऊन गेले. तो एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार करा” असा खोचक सल्ला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. काल एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद […]
Uddhav Thackeray will not be CM again : गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. सगळा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) आपला निर्णय राखून ठेवा […]
गेल्या काही वर्षात पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीय मोठ्या चक्रव्यूहातून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे कुटुंबाला त्यांनी राजकीय संकटात आणले. त्यानंतर ठाकरे कुटुंबाची पुढची रणनीती काय असणार असा प्रश्न विचारला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात दौरे चालू आहेत. त्यात आता रश्मी ठाकरे देखील राजकीय […]