NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा हा गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीला काही फटका बसणार का? यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल. तसेच या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारला कोणताही फटका बसणार […]
Sanjay Shirsat News : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची […]
Ambadas Danve’s criticism of Chandrakant Patil : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. बाबरी मस्जिद पडली तेव्हा तिथे बाळासाहेब व शिवसैनिक नव्हते असा दावा पाटील यांनी केला होता. आता याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच यावेळी त्यांनी शिंदे […]
Sharad Pawar : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांच्या प्रकरणात जेपीसीची मागणीला विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी सातत्याने जेपीसीच्या मागणीला विरोध करत सर्वोच्च न्यायालयाची समितीच कशी याेग्य आहे, अशी भूमिका मांडली होती. मात्र, मंगळवारी एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद […]
Sharad Pawar Speech On Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने एकीकडे अनेक पक्ष मोर्चे बांधणी करता असताना मात्र सध्या राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. अदानी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमधील मतभेद चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav […]
Chandrakant Patil : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा गदारोळ […]