Deepak Kesarkar On Sanjay Raut : राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केसरकरांच्या विधानानंतर आता पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद पेटण्याची शक्यता वर्तवली […]
मुंबई : एकीकडे पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी हैराण आहे. गारपिट व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रांवरती विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेड द्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेड कडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच प्रस्ताव […]
शिरुर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी काल विधानसभेत जोरदार भाषण केले आहे. मतदारसंघातील अनेक समस्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महसूल खात्यातील अनेक अधिकारी मनमानी कारभार करतात, असे ते म्हणाले आहेत. पुनर्वसन या विषयामध्ये पुणे जिल्हात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. अनेक मोक्याच्या […]
Pankaja Munde Statement On PM Post : गेल्या काही दिवसांपासून भाजपात पंकजा मुंडे (Pankaja Munde ) नाराज असल्याच्या चर्चांनी उत आणला होता. पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार अशादेखील चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगल्या होत्या. मात्र, आपण पक्षात किंवा पक्षातील नेत्यांवर नाराज नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. परंतु, आता पंकजा मुंडेंना एखादं मंत्रीपदाची नव्हे तर, थेट […]
मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये जो धर्मांतरानचा विषय, लव जिहादचा (Love Jihad) विषय, तो खूप काळापासून गाजत आहे, विधिमंडळच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल तो विषय सध्या गाजत आहे. आमच्या महारष्ट्रामध्ये धर्मांतर होतच नाही. लव जिहाद होतच नाही, आणि हिंदू समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल हिंदुत्ववादी संघटना (Hindutva organization) गैरसमज पसरवत आहेत. असे काही नेते मंडळी चुकीची जी […]
परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे व धनंजयच मुंडे या बहीण-भावात विकास कामाच्या निधीवरून चांगला संघर्ष रंगला आहे. मी मागच्या पाच वर्षांमध्ये नुसती काम दिली. नारळ कोणी फोडले? हे माहित नाही. मात्र आता नारळ फोडून हात दुखत आहेत. मी कधी श्रेय घेण्यासाठी आले नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. पण आता बोलणाऱ्याचे अंबाडे […]