- Letsupp »
- politics
राजकारण
-
ठाकरेंवर भुंकण्यासाठी भाजपने राणे पिता-पूत्र पाळलेत; राऊतांचा घणाघात
Vinayak Raut criticizes Nitesh Rane : : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी होते. ते लवकर आजारपणातून बाहेर येणार नसल्याने आदित्य ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला होता. दरम्यान, नितेश राणेंच्या या दाव्याला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं […]
-
वळसे पाटलांना धक्का देणारे बंडखोर निकम म्हणतात, ‘ते माझे दैवत; संधी दिल्यास लोकसभा लढणार’
Muncher Apmc Election : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. पंधरा जागांपैकी 14 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी सभापती देवदत्त निकम (Devadatta Nikam) देखील निवडून आले आहेत. निकम यांचा विजय हा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मोठा धक्का मानला जात आहे. […]
-
अजितदादांचा शिवतारेंना पुन्हा धोबीपछाड, नीरा बाजार समितीच्या निवडणुकीत सुपडासाफ
Neera Apmc Elections : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पवार आणि विजय शिवतारे आमने-सामने आले होते. ही निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. यात महाविकास आघाडीच्या पॅनलने युतीच्या पॅनलचा सुपडासाफ केला होता. नीरा […]
-
‘यह तो सिर्फ झांकी है, आगे…’, खासदार सुजय विखेंचा महाविकास आघाडीला इशारा
Apmc election Ahmednagar : नगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्या ताब्यात आली आहे. चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आली आहे. सर्व अठरा जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. कर्डिलेंच्या विरोधात एकवटलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हा मोठा धक्का आहे. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव करत मतमोजणी […]
-
कर्जतमध्ये ट्वीस्ट ! Rohit Pawar-Ram Shinde गटाला समान जागा ! सभापती होणार कसा ?
Apmc election karjat: कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस होती. ही चुरस मतमोजणीत दिसून आली. या बाजार समितीत १८ जागा आहेत. त्यातील प्रत्येकी नऊ जागा दोन्ही गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे जागा समसमान झाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. यातील कोणाचे संचालक […]
-
नितेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी…
Nitesh Rane Criticized Aditya Thackeray : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, असे राणे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या खोलीत बैठका घेतल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. आ. राणे आज रत्नागिरी […]










