पुणे : नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघातीलन (Nashik Graduate constituency election) निवडणुकीचा निकाला लागला. पण या निवडणुकीच्या नाट्यावरचा पडदा अद्याप उघडलेला नाही. काॅंग्रेसची उमेदवारी मिळालेल्या डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अर्ज न भरणे, त्यांचा मुलगा सत्यजीत (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल करणे अशा घडामोडी घडल्या. त्यांनी ना भाजपमध्ये प्रवेश केला ना भाजपने त्यांना […]
पुणे : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विधान परिषदेतील विजयानंतर ते आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत विधिमंडळात दिसणार आहे. थोरात हे विधानसभेत आणि तांबे हे विधान परिषदेचे आमदार अशी मामा-भाच्याची जोडी विधिमंडळात दिसेल. अर्थात आमदार असलेली मामा-भाच्याची ही दुसरी जोडी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे […]
मुंबई : शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते नारायण राणे (narayan rane) यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात हे प्रकरण तापत आहे. आणि हा वाद आता न्यायालयात (court) जाणार आहे. नारायण राणे यांनी १५ जानेवारी रोजी केलेल्या वक्तव्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली. संजय राऊत यांना खासदार बनवण्यासाठी मी पैसे […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. चौथ्या फेरीतअखेरीस सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित झाला आहे आता फक्त औपचारिकता बाकी आहे. चौथ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे 26385 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना चौथ्या फेरीअखेरीस एकूण 60161 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, […]
मुंबई : जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला आहे. […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीत सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे 14693 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना दुसऱ्या फेरीअखेरीस एकूण 31009 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार […]