- Letsupp »
- politics
राजकारण
-
ऑडियो क्लिप व्हायरल झाली अन् धानोकरांचं तिकीट डिक्लेअर झालं… 2019 मध्ये काय घडलं होतं?
लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. महाराष्ट्रातून काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून पराभूत झाले होते. पण धानोकर […]
-
.. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो; आंबेडकरांनी सांगितंल गाठीभेटी वाढण्याचं कारण
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आंबेडकर यांचे कौतुक केले होते. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एक मोठे वक्तव्य केले […]
-
Balu Dhanorkar : धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी – अशोक चव्हाण
Ashok Chavhan On MP Balu Dhanorkar Passed Away : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. तेथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं […]
-
‘2024 नंतर नरेंद्र मोदी निवडणुका घेतील का?’ विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?
Narendra Modi politics : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत असा संशय विरोधी पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. विरोधाकांच्या या आरोप तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे मागील नऊ वर्षातील […]
-
अमरावती लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसलाच सुटला पाहिजे; यशोमती ठाकूर आग्रही
Yashomati Thakur’s demand ‘Congress should be nominated in Amravati’ : दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कॉंग्रेसने (Congress) दावा ठोकला. मात्र, मविआत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला ती जागा लढवता येईल, पुण्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळं पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीवरून […]
-
नरेंद्र मोदींपासून लोकशाहीला धोका नाही, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षितांचे थेट उत्तर
BJP politics : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील लोकशाही आणि स्वायत्त संस्था यांचे अस्तित्व धोक्यात आहे असा आरोप विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांकडून केला जातो आहे. या आरोपात तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी EVM […]









