मुंबई : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pwar) यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘त्यासंदर्भात केंद्र आणि राज्यातील चौकशा करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत. त्यांना अशा प्रकारचे छापे टाकण्याचा अधिकार आहे. पण हे छापे टाकण्याचे नेमके कारण काय ? सारखं सारखं तिथेच का छापे टाकले जातात […]
मागच्या काही दिवसापासून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार ? याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यावर आज अखेर भाजपाकडून अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अश्विनी जगताप यांनी अर्ज विकत घेतल्यामुळे त्याच भाजपाच्या अधिकृत उमेदवार आहेत का? अशी चर्चा सध्या पिंपरी-चिंचवड […]
‘कोकण.. शिंदे – फडणवीसांचेच” अशी प्रतिक्रिया कोकण शिक्षक मतदार संघाच्या विजयावर मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोकण बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. हा विजय म्हणजे पुढच्या निवडणुकीची नांदी आहे. अशा आशयाचे ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे. कोकण.. शिंदे – फडणवीसांचेच…कोकण बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याचे आजच्या […]
कोल्हापूर : जिल्हा बँकेतील (district bank) ईडीच्या (ED) झाडाझडतीवरून भाजप नेते किरीट सोमय्यांनी ( kirit somaiya) हसन मुश्रीफांवर (hasan mushrif) निशाणा साधला. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या नावाने बेनामी फिक्स डिपॉझिट करण्यात आल्य़ाचा आरोप यावेळी करण्यात आला. मुश्रीफांना हिशोब द्यावाच लागणार असल्याचा टोला सोमय्यांनी यावेळी लगावला. माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन […]
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी २०२३- २४ चा अर्थसंकल्प मांडला. मात्र, अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह (Maharashtra) मुंबईसाठी तरतूद केली नसल्याने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) घणाघात केला आहे. अदानी समूहात झालेल्या घोटाळ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर (government) जोरदार हल्ला चढवला. अदानी समूहाने केलेला घोटाळा हा […]
अहमदनगर : आज नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला (Nashik Graduate Constituency Election)सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला ()सुरुवात झालीय. पण त्याआधीच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहेत. या पोस्टर्सची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळतेय. या पोस्टर्समध्ये ‘जीत’ सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये […]