- Letsupp »
- politics
राजकारण
-
Nana Patole : महाराष्ट्रातील ‘सिद्धू’ला हटवा : कॉंग्रेस नेते दिल्लीत; पक्षाध्यक्षांचीही घेतली भेट
Congress leaders againt Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्या पासूनच ते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कधी आपल्या भूमिकांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात पक्षातील लोकांची नाराजी नेहमीच समोर आलेली दिसली आहे. तसं पाहिल तर कॉंग्रेस पक्षाला प्रदेशाध्यक्ष आणि नेते हा वाद काही नवा नाही. यामध्ये आता पुन्हा नाना […]
-
खोटं बोलण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, आणखी बरेच आमदार.. मुनगंटीवारांनी केला मोठा खुलासा
Sudhir Mungantiwar Criticized Uddhav Thackeray : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. नेत्यांचे शाब्दिक युद्ध जोरदार सुरू आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. राज्यात […]
-
‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल
Sharad Pawar On BJP : दिल्लीत (Delhi)थेट संसदीय लोकशाहीवरच (Parliamentary democracy) आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी म्हटले आहे. देशात सध्या संकट आले असून ते दिल्लीपुरते मर्यादित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस […]
-
‘फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती, त्यांना त्यांची जागा कळेल’; ठाकरे गटाचे खासदार भडकले
Vinayak Raut replies Devendra Fadnavis : संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून चांगलाच वाद पेटला आहे. संसदेच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे असे कारण देत काँग्रेससर 20 पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचाही समावेश आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी […]
-
‘लोकं फेसबुक लाइव्ह करणाऱ्या माणसाला मदत करतील का?’ शिंदेंचा खोचक सवाल
Eknath Shinde News : गेले अडीच वर्ष हे महाविकास आघाडी सरकार घरी झोपलं होत. घरी बसलं होतं. आज आम्ही लोकांच्या दारी योजना घेऊन जातोय तर लोक कुणाच्या बाजूने उभे राहतील. घरात बसून फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणाऱ्या माणसाला मदत करतील की प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन लोकांच्या सुख दुःखात सामील होणाऱ्या सरकारला मदत करतील हा सरळ माझा […]
-
तिथं उमेदवारापासूनच मारामारी, आम्हाला नो टेन्शन; मुख्यमंत्री बॅनरवर शिंदेचे पटोलेंना चिमटे
Eknath Shinde on Nana Patole’s Banner : महाविकास आघाडीतील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकू लागले आहेत. आधी जयंत पाटील नंतर अजित पवार आणि आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांचेही बॅनर झळकले आहेत. कल्याण येथे पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता. या फलकाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. आता […]









