- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Prakash Aambedkar : नाना पटोले इंग्रजी चित्रपटाप्रमाणे हॉट अॅन्ड ब्लो; हवा कभी गरम, हवा कभी नरम
Prakash Aambedkar On Nana Patole : वंचित पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले की, नाना पटोले इंग्रजी पिक्चर प्रमाणे हॉट अँड ब्लो आहेत. हवा कभी गरम हवा कभी नरम अशा रीतीने ते वक्तव्य करतात. अशी टीका आंबेडकरांनी पटोलेंवर केली आहे. ‘नेहरुंच्या परंपरेवर […]
-
आता नाना पटोलेंचेही झळकले ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चा
Nana Patle : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री झाले आहेत. आता यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भर पडली आहे. कल्याणमध्ये नाना पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. कल्याणमधील या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, […]
-
सापनाथ-नागनाथ एकत्र आले; ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मुंबईत येऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मतदान करण्याची घोषणा केली. आता उद्या अरविंद केजरीवाल शरद पवरांना भेटणार आहेत. भाजपविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले […]
-
Maharshtra Politics : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला चिंता शिवसेना फुटीची
प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी Cabinet expansion : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार उद्या होणार असे रोज नवीन मुहूर्त समोर येत आहेत. विशेषता शिंदेंच्या शिवसेना आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची घाई झाली आहे. शिंदे गटातील चाळीसच्या चाळीस आमदार हे मंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्याच बरोबर मंत्रीपदावर अपक्ष आमदारांनीही दावा सांगितला आहे. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपद कुणाला द्यायचं हा प्रश्न एकनाथ शिंदे […]
-
24 मे उजाडले तरी पाणी नाही, कुकडीच्या पाण्यावरून राम शिंदेंनी रोहित पवारांना सुनावले
कुकडीच्या पाण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 22 मे रोजी पाणी सुटणार असे घाईघाईने ट्वीट करणारे आमदार रोहित पवार आज 24 मे उजाडले तरी पाणी आलेले नाही, पण ते मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका विधान परिषदेतील भाजपचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी बुधवारी केली. आमदार पवार यांची नौटंकी सुरू […]
-
ठाकरे-केजरीवाल भेटीवर शिंदेंचं उत्तर; म्हणाले, कितीही बैठका घ्या पण, देशात..
Eknath Shinde : केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभर फिरत आहेत. केजरीवालांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेली त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही होते. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भेटीवर खोचक […]









