- Letsupp »
- politics
राजकारण
-
मविआच्या लोकसभा जागा वाटपाचा नाना पटोलेंनी सांगितला प्लॅन; कोणाला किती जागा मिळणार?
Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)लोकसभा जागावाटपावरुन (Lok Sabha Seat Allocation)रणकंदन सुरु आहे. कोणाला किती जागा मिळणार यावरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्यासाठी मविआच्या बैठका सुरु झाल्या आहेत. त्यातच प्रत्येक पक्ष आपापल्या स्वतंत्र बैठका देखील घेत आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची (Congress Core Committee) आज बैठक पार पडली. […]
-
अन् तिथेच माझी मोठी चूक झाली; चव्हाण-थोरातांना गायकवाडांनी स्पष्टच सांगितलं
Pravin Gaikwad Criticized Congress Party Politics : काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करत पुणे लोकसभेसाठी तिकीटाची मागणी केली. पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. या मतदारसंघात मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा दारूण पराभव झाला. निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. सहभागी करून घेतले नाही. काँग्रेस किती गंभीरपणे राजकारण करतो हा माझ्या मनात प्रश्न आहे. त्यानंतर […]
-
Manohar Joshi Health Update : “पुढचे 24 तास महत्वाचे”; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]
-
Shinde Government : मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिंदे-फडणवीसांचा प्लॅन; 125 कोटी रुपये येणार खर्च
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी तब्बल 125 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे. आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याच बोललं जातं आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis government has decided to reach out to at least 2.7 million people […]
-
अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन करणं टाळलं, आता म्हणाले, ‘मी त्यांना भेटेन….’
Ajit Pawar explained why he did not call Jayant Patil : IL&FS च्या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची ईडीने (ED) सोमवारी साडेनऊ तास चौकशी केली. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ईडीला सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, जयंत पाटील यांच्या चौकशीनंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांनी त्यांना फोन केले. मात्र […]
-
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरे रवाना
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]









