मुंबई : मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना दिलेल्या पद्मविभूषण सन्मानावर आक्षेप घेत बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर (Central Govt) टीका केली आहे. मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्याच्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने राम मंदिर बाबत भूमिका […]
Ahmednagar Politics : जिल्ह्यातील दोन मोठे नेते भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यामध्ये शाब्दिक वाद हे सुरूच असतात. नुकतेच विखेंनी काँग्रेस पक्षावर टीका करताना बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे. राज्यात काँग्रेसचे महत्व कमी करण्यात काँग्रेस नेतेचे सहभागी अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता थोरातांवर टीका […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाली. एकीकडे ही युती झाली मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये शीतयुद्ध निर्माण झाले आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) चिंतेत वाढ होण्याची […]
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी परत एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (jayant patil ) यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं गौप्यस्फोट केलं होतं (Maharashtra Politics) याबाबत शरद पवार यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला २ वर्ष […]
हिंगोली : प्राचार्याला मारहाण करणं शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना चांगलच भोवलं आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात (Hingoli) गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबर महाविद्यालयातील ५ अधिकाऱ्यांसह इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण झाल्यानंतर तब्बल १० दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात […]
नवी दिल्ली : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला आहे. यातच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाळासाहेबांची शिवसेना आता महाराष्ट्रानंतर छत्तीसगडमध्ये देखील आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी हालचाली करू लागले आहे. नुकतेच छत्तीसगडमधील रायपूर येथे संमेलन पार पडले. यावेळी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगमी निवडणुकांसाठी शक्तिप्रदर्शन देखील केले. यावेळी […]