- Letsupp »
- politics
राजकारण
-
Sharad Pawar : उद्धव ठाकरे, मी अन् खर्गे बसून ठरवू! अप्रत्यक्षपणे राऊतांना दिला ‘शांत राहण्याचा’ सल्ला
काही दिवसाआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना 19 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असं वारंवार सांगत आहेत. त्यामुळं आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी […]
-
Jayant Patil ED Enquiry : रोहित पवारांचं वक्तव्य बालिशपणाचं; राम शिंदेची टीका
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडी नोटीस पाठवली होती. जयंत पाटलांना IL&FS प्रकरणात ईडीकडून ही नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, ईडीने जयंत पाटील (Jayant यांची काल चौकशी केली. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक ट्विट केलं होतं. यावरून आता भाजप आमदार राम शिंदे […]
-
समीर वानखेडे प्रकरणात नाना पटोलेंनी सरसंघचालकांना ओढले…
Nana Patole On Mohan Bhagwat : वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सीबीआय(CBI)चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील (Nagpur)संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठिमागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, […]
-
Jayant Patil यांची ईडी चौकशी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Jayant Patil ED Inquiry : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. आज सोमवारी 22 मे ला ते ईडी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या ईडी चौकशी विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले. Jayant Patil यांची आज ईडी चौकशी : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक या चौकशीला […]
-
BJP विरोधात जनमत तयार झाल्यावर ‘लहरी राजा’ उलटेसुलटे निर्णय घेतो, नोटबंदीवरून राऊतांची टीका
Sanjay Raut’s criticism of Prime Minister Modi on demonetisation of Rs 2000 : शुक्रवारी भारताच्या रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी […]
-
Sanjay Raut : 2024 नंतर ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं, त्यांच्या याद्या तयार करणार!
Sanjay Raut: अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची चौकशी करणार आहे. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा सूचक दिला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) […]









