मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवशक्ती आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भीमशक्ती यांची नुकतीच युती झाली आहे. मात्र, वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. यातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे. यावर आमदार जितेंद्र […]
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)हे भाजपचेच असल्याचं मोठं विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसनं (NCP)आक्रमक भूमिका घेतली आहे. पवार हे भाजपचेच आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी आंबेडरांना प्रत्युत्तर दिलंय. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेशी (Shivsena) युती झाली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या […]
अहमदनगर : पदवीधर मतदासंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता.अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब सांळुखे यांना देखील पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आता थेट अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली आहे. याअगोदर […]
ठाणे : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच आज शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज ठाणे (Thane) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुका पाहता यावेळी ठाकरे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. उद्धव […]
मुंबई : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात ‘स्लिप बॉय’ असलेले संदिपान भुमरे ( Sandipan Bhumre) त्याच कारखान्याचे चेअरमन झाले. पाच वेळा निवडून येत त्यांनी आता कॅबिनेट मंत्रिपद मिळविले आहे. त्यांचा राजकीय प्रवास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील […]
अहमदनगर : सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा दिलेला नाही. यावर प्रश्न विचारला असता. ‘भाजपला आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे निवडणुक तोंडावर आलेली असली तरी सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा दिलेला नाही. यावर संभ्रमवस्था असण्याचे कारण नसल्याचे.’ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. डॉक्टर सुधीर तांबे पुढे म्हणाले की, […]