नवी दिल्ली : आताच लोकसभा निवडणुका झाल्यास भाजप- शिंदे गटाचा लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडणार. असा धक्कादायक अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या सी व्होटरच्या अंदाजाप्रमाणे भाजप आणि शिंदे सेनेला मिळून फार तर 14 जागा मिळतील. परंतु भाजप नेत्यांचा अंदाज त्यांना 48 पैकी 48 जागा मिळतील आणि बारामतीमध्येही पवार कुटुंबास […]
औरंगाबाद : शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संदीपान भूमरे म्हणाले की, ‘घटनाबाह्या पालकमंत्री असं म्हणून खैरे यांनी हा अपमान केला आहे. ते काय सुप्रीम कोर्ट आहेत का ? खैरे काहीही बोलतात सध्या जे चालंल आहे हे त्यांना सहन होत नाही. या आधी देखील ते ध्वजारोहन होण्याआधीच ते निघूल गेलेले आहेत त्यांना ती सवय आहे.’ याअगोदर […]
औरंगाबाद : औरंगाबादकरांसाठी प्रजासत्ताक दिन हा दिवस विशेष ठरला आहे. कारण सहा महिन्यांपूर्वी बंड करून शिवसेनेतून वेगळे झालेले शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे पून्हा एकदा मांडीला मांडी लावून बसल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होत प्रजासत्ताक दिनाचं. या कार्यक्रमात शिंदे गटाचे संजय शिरसाठ आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे शेजारी-शेजारीच बसलेले पहायला मिळाले. सहा महिन्यांतील सत्तासघर्षांच्या घडामोडी […]
कोल्हापूर : शिवसेना फूटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटावर तसेच शिंदे गटाच्या आमदारांवर सातत्याने शाब्दिक हल्लाबोल करत आहे. तसेच शिंदे गटाला मिंधे गट असा शब्दप्रयोग करत आहे. आता याच शब्दाचा वापर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहे, अशी घणाघात टीका केसरकर […]
नांदेड : तेलंगणातील सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची ही तेलंगणा (Telangana) बाहेर पहिलीच सभा असणार आहे. ( Politics ) या […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरी नक्षलवादावर म्हणजे भीमा कोरेगाव संदर्भात दिल्लीतील बैठकीत केस स्टडी वापरा अशा सूचना दिल्या आहेत. असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, मला याबद्दल काही माहिती नाही. मी यावर माहिती घेऊन बोलतो. असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले आहे. ‘ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, भाजप कॉन्फरन्समध्ये […]