नवी दिल्ली : “मागच्या २५ वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबई लुटली. प्रत्येक कामाचे १५ – २० टक्के घेतले गेले.” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “U आणि R यांनी मुंबई लुटली.” त्यामुळे नारायण राणे यांनी नक्की कोणाकडे बोट दाखवल याची चर्चा सुरु आहे. आज […]
मुंबई : आज 2023- 24 या वर्षासाठीचा अर्धसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार […]
ठाणे : शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आव्हान दिले की, नारायण राणेंचे घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तिथं माझ्याबरोबर येणार का ? मी तर जाणारचं आहे, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याला भाजप नेते आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे […]
गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी, याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही सप्तर्षी वापरताना घेतला असावा, पण अजित पवारांनी ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत, असे यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोदी सरकारला (government) खोचक टोला लगावला. गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत […]
पुणे : बजेट हे देशाची दिशा दाखवणारं असतं. भविष्याची वाटचाल कशी असणार आहे हे बजेटमधून कळतं. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारताची अर्थव्यवस्था (economy) कशी लढेल ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. ह्या संपूर्ण अर्थसंकल्पातून (Union Budget 2023 ) सर्वसामान्यांना काही मिळेल असे काही चित्र नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
मुंबई : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची मजबूती पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर लगेचच आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नवीन टॅक्स स्लॅब आणि 7 लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न जाहीर झाल्याने बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजारात दुपारी 1 वाजता तो […]