- Letsupp »
- politics
राजकारण
-
मंत्री सत्तार बरळले…‘कुत्रा’ चिन्हावर लढलो, तरी निवडून येईल
MInister Abdul Sattar : आपल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शिंदे गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. नुकतेच त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उडाली आहे. आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईबाबत कोर्टात अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यातच सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत भाष्य करत म्हंटले की, मी स्वतः निवडणुकीला […]
-
राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट
Mahesh Shinde On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या पाच मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमिटीची बैठक होणार असून त्यामध्ये पुढील बाबी निश्चित केल्या जाणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार […]
-
Ajit Pawar यांनी प्रतिभाकाकींचा शब्द अखेर मानला, पवारांनीही नंतर केलं माफ!
Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर घेतलेली शपथ अजूनही राजकारणात चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत या घटनेवर सविस्तर भाष्य केले आहे. अजित पवारांची कृती निःसंशय पक्षशिस्तीचा भंग करणारीच होती. मात्र,अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितनं प्रतिभा काकींना ‘जे […]
-
‘हे आम्ही सहन करणार नाही’, राहुल गांधींवरील वक्तव्यानंतर पटोलेंचा राऊतांवर हल्लाबोल
Nana Patole On sanjay Raut : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम इतर घडामोडींवरही दिसून येत आहे. शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या राष्ट्रवादीचा पुढचा बॉस कोण याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]
-
निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पवार यांनी राजकीय निवृत्ती घेऊन राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. मात्र त्यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात आहे. यावर आज शरद पवार म्हणाले. जर मी तुमच्या सर्वांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला हा निर्णय घेऊ दिला नसता. मात्र येत्या […]
-
पवारांच्या पुस्तकातील ‘या’ मजकुरामुळे ठाकरेंची कोंडी, राऊतांनी घेतली पवारांविरुध्द भूमिका
sanjay raut on sharad pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पुस्तकांत पवारांनी नेमके काय लिहिलं, याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. पवारांनी या पुस्तकात लिहिलेल्या मजकुरांमुळे […]









