- Letsupp »
- politics
राजकारण
-
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी ‘बारसू’त काहीतरी घडणार; निलेश राणेंना वेगळाच संशय
Nilesh Rane on Barsu Refinery Project : कोकणातील बारसू प्रकल्पावरून राजकीय पारा चढलेलाच आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे 6 तारखेला बारसूच्या दौऱ्यावर […]
-
Shalinitai Patil : अजित पवार हे भ्रष्टाचारी, त्यांना पक्षाध्यक्ष पद देणं अयोग्य
Ajit Pawar Scammer, Former MLA Shalinita Patil Statement : शरद पवारांनी (Sharad Pawar) दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची सांगत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर NCP बरोबरच महाविकास […]
-
Maharashtra Politics : नव्या सरकार स्थापनेचा मुहुर्त ठरला? सरोदेेच्या दाव्याने खळबळ
Ad. Aseem Sarode claim about new Government : 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार असल्याचा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. तर त्यानंतर 11 […]
-
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाणार, कोर्टातील सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर होण्याची शक्यता
Elections to local bodies postponed again : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Elections to local bodies) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज नियोजित असलेली सुनावणी होण्याची शक्यता कमीच. काल रात्री उशिरापर्यंत आज होणाऱ्या सुनावणींच्या यादीत या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी आता उन्हाळी सुट्टीनंतरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांना पावसाळ्यानंतर म्हणजे […]
-
पवारांच्या निवृत्तीचा ठाकरे गटाला बसणार ‘हा’ फटका
Uddhav Thackeray will be hit by Pawar leaving the post of NCP president : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घोषनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम […]
-
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी भाजप पैसा पुरवते; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On Shinde Fadnavis sarkar : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Integration Committee)उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बेळगावला गेले आहेत. बेळगाव न्यायालय (Belgaum Court) आवारात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रचाराच्या वेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde group) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, […]









